ग्राहकांना गुडन्यूज; LPG सिलेंडर स्वस्त होणार?
ग्राहकांना गुडन्यूज; LPG सिलेंडर स्वस्त होणार? आजकाल घरखर्चाच्या बाबतीत प्रत्येकजण टेन्शनमध्ये असतो. कधी भाज्यांचे भाव आकाशाला भिडतात, तर कधी पेट्रोल-डिझेल महाग होऊन प्रवास खर्च वाढतो. त्यात आता LPG सिलेंडरच्या किंमतींमुळेही लोकांची डोकेदुखी वाढली आहे. अशा परिस्थितीत काही दिवसांपूर्वी झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीनंतर आता ग्राहकांना छोटासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय … Read more