District court bharti 2025 : जिल्हा व सत्र न्यायालयात सफाईगार पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी pdf जाहिरात मधील अटी व शर्ती नक्की वाचा, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2025 आहे.
District court bharti 2025
Pdf जाहिरात | येथे जाहिरात पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पदाचे नाव: सफाईगार
रिक्त पदे: 06
वेतनश्रेणी: ₹15,000 – ₹47,600 (एस-1)
शैक्षणिक पात्रता: किमान 7वी उत्तीर्ण
वयोमर्यादा:
- सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
- ओबीसी/SC/ST: 43 वर्षे पर्यंत सवलत
अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन
अर्ज शुल्क: ₹300/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2025
निवड प्रक्रिया:
- प्रात्यक्षिक परीक्षा
- शारीरिक क्षमता चाचणी
- वैयक्तिक मुलाखत
अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा.