पूर्व मध्य रेल्वे मध्ये 1154 जागांसाठी भरती

पूर्व मध्य रेल्वे भरती 2025
(East Central Railway Bharti 2025)

रेल्वे भरती सेल (RRC), पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस कायदा 1961 नुसार अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 अंतर्गत 1154 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी ही भरती होत आहे.

महत्त्वाची माहिती:

जाहिरात क्रमांकSCR/P-HQ/RRC/111/Act. App/2024-2
एकूण जागा1154
पदाचे नावअप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता(i) किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI (फिटर, वेल्डर, मेकॅनिक (डिझेल), रेफ्रिजरेशन & एसी मेकॅनिक, फॉर्जर & हीट ट्रीटर, कारपेंटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पेंटर (जनरल), इलेक्ट्रिशियन, वायरमन, टर्नर, मशिनिस्ट, ब्लॅकमिथ)
वयोमर्यादा01 जानेवारी 2025 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाणपूर्व मध्य रेल्वेच्या विविध युनिट्स
फी (अर्ज शुल्क)सामान्य/OBC: ₹100/- (SC/ST/PWD/महिला: फी नाही)
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख14 फेब्रुवारी 2025

महत्त्वाच्या लिंक्स:

तपशीललिंक
जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा आणि संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment