सरकारी नोकरीची उत्तम संधी : परीक्षा नाही थेट नोकरी; पात्रता 10वी पास

सरकारी नोकरीची उत्तम संधी : परीक्षा नाही थेट नोकरी; पात्रता 10वी पास

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती होणार आहे. ब्रांच पोस्टमास्टर (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) पदांसाठी एकूण २१४१३ जागांसाठी भरती होणार आहे.

पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक (GDS) Branch Postmaster (BPM)/Assistant Branch Postmaster (ABPM) / Dak Sevak

👉👉जाहिरात येथे पहा

👉👉ऑनलाईन अर्ज करा

एकूण पदे: २१४१३ (महाराष्ट्र: १४९८)

वय: १८ ते ४० वर्षे (SC/ST साठी ५ वर्षे, OBC साठी ३ वर्षे सवलत)

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डाकडून १०वी उत्तीर्ण (गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक).

इतर पात्रता: संगणकाचे ज्ञान, सायकल चालवण्याचे ज्ञान

अर्ज शुल्क: ₹१०० (महिला, SC/ST, PWD, आणि तृतीयपंथी महिलांसाठी शुल्क नाही)

अर्ज कसा करावा:

  1. www.indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
  2. Apply Online’ लिंकवर क्लिक करा.
  3. आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज शुल्क भरा.
  5. अर्जाची प्रिंटआउट घ्या.

निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर तयार केलेल्या यादीनुसार केली जाईल.

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: १० फेब्रुवारी २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३ मार्च २०२५

अधिक माहिती:

अधिक माहितीसाठी, कृपया www.indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

Leave a Comment