Indian Navy Bharti 2025: भारतीय नौदलात 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, भरपूर पगार

Indian Navy Bharti 2025: जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी नोकरीची उत्तम संधी आहे. आपण जर 10वी पास असाल तर ही भरती जाहिरात तुम्ही पाहू शकता. भारतीय नौदल, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर MR आणि SSR पदांसाठी भरती होत आहे.

भारतीय नौदल भरती Indian Navy Bharti 2025

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे अर्ज करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा