विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत प्राध्यापक, ग्रंथालय लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर, तंत्रज्ञ, शिपाई इत्यादी पदांचा समावेश आहे. एकूण २० रिक्त पदांकरिता ही भरती केली जाणार असून, पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता व पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात पहावी.
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |