कनिष्ठ लिपीक, शिपाई, भुईकाटा ऑपरेटर, विजतंत्री, वाहन चालक पदांची भरती

कनिष्ठ लिपीक, शिपाई, भुईकाटा ऑपरेटर, विजतंत्री, वाहन चालक पदांची भरती

एकूण पदसंख्या: १४

पदांची नावे व पदसंख्या

  • कनिष्ठ लिपिक: ०३ पदे
  • शिपाई: ०७ पदे
  • भुईकाटा ऑपरेटर: ०२ पदे
  • विजतंत्री (इलेक्ट्रीशियन): ०१ पद
  • वाहनचालक: ०१ पद

शैक्षणिक पात्रता:

  • कनिष्ठ लिपिक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स, तसेच मराठी टायपिंग (३० श.प्र.मि.) किंवा इंग्रजी टायपिंग (४० श.प्र.मि.) प्रमाणपत्र.
  • शिपाई: दहावी उत्तीर्ण.
  • भुईकाटा ऑपरेटर: ITI फिटर आणि MS-CIT किंवा समतुल्य कोर्स.
  • विजतंत्री: ITI इलेक्ट्रीशियन आणि MS-CIT किंवा समतुल्य कोर्स.
  • वाहनचालक: दहावी उत्तीर्ण आणि चारचाकी/जड वाहन चालवण्याचा परवाना.

वयोमर्यादा:

  • खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे
  • राखीव प्रवर्ग: १८ ते ४३ वर्षे

परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹७००/-
  • राखीव प्रवर्ग: ₹५००/-

वेतन श्रेणी:

  • कनिष्ठ लिपिक: ₹१९,९००/- ते ₹६३,२००/-
  • शिपाई: ₹१५,९००/- ते ₹४७,६००/-
  • भुईकाटा ऑपरेटर: ₹२५,५००/- ते ₹८१,१००/-
  • विजतंत्री: ₹२५,५००/- ते ₹८१,१००/-
  • वाहनचालक: ₹१९,९००/- ते ₹६३,२००/-

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख: १९ मे २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २ जून २०२५

अधिकृत वेबसाइट:
http://apmcchhatrapatisambhajinagar.com/

महत्वाच्या लिंक्स

Leave a Comment