कृषी विद्यापीठात प्रयोगशाळा परीचर, परिचर, चौकीदार, ग्रंथालय परीचर, माळी, मजूर, व्हॉलमन इत्यादी पदांसाठी भरती

कृषी विद्यापीठात प्रयोगशाळा परीचर, परिचर, चौकीदार, ग्रंथालय परीचर, माळी, मजूर, व्हॉलमन इत्यादी पदांसाठी भरती

कृषी विद्यापीठ, अंतर्गत “गट-ड” संवर्गातील रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण ५२९ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत प्रयोगशाळा परीचर, परिचर, चौकीदार, ग्रंथालय परीचर, माळी, मजूर, व्हॉलमन आणि मत्स्य सहायक या पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १० मार्च २०२५ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मे २०२५ 20 जून 2025 आहे.

तपशीललिंक
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

या भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त कुटुंबातील उमेदवारांना विशेष संधी देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे वाचन करावे.

भरतीचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
प्रयोगशाळा परीचर39
परिचर80
चौकीदार50
ग्रंथालय परीचर05
माळी08
मजुर344
व्हॉलमन02
मत्स्य सहायक01

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा परीचरमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
परिचरमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
चौकीदारइयत्ता ७ वी उत्तीर्ण
ग्रंथालय परीचरमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
माळीकृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा १ वर्षाचा प्रशिक्षण प्रमाणपत्र
मजुरइयत्ता ४ थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
व्हॉलमनमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
मत्स्य सहायकइयत्ता ४ थी उत्तीर्ण

वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रयोगशाळा परीचरएस-६ ₹१९,९००-₹६३,२००/-
परिचरएस-१ ₹१५,०००-₹४७,६००/-
चौकीदारएस-१ ₹१५,०००-₹४७,६००/-
ग्रंथालय परीचरएस-१ ₹१५,०००-₹४७,६००/-
माळीएस-१ ₹१५,०००-₹४७,६००/-
मजुरएस-३ ₹१५,०००-₹४७,६००/-
व्हॉलमनएस-३ ₹१६,६००-₹५२,४००/-
मत्स्य सहायकएस-१ ₹१५,०००-₹४७,६००/-

अर्ज कसा कराल?

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीसंबंधी सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • ऑनलाईन अर्जाची लिंक १० मार्च २०२५ पासून सुरु होईल.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मे २०२५ आहे. 20 जून 2025
  • अधिक माहिती व सविस्तर जाहिरात विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महत्वाच्या लिंक

टीप: अधिक माहितीसाठी किंवा शंका असल्यास कृपया अधिकृत जाहिरात वाचावी व वेळोवेळी अद्ययावत माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Leave a Comment