महानगरपालिकेत गट-क आणि गट-ड च्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

महानगरपालिकेत गट-क आणि गट-ड च्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू महानगरपालिकेत 2025 मध्ये विविध गट क व गट ड पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये बायोमेडिकल इंजिनिअर, कनिष्ठ अभियंता, स्टाफ नर्स, लिपिक-टंकलेखक, लेखा लिपिक तसेच विविध तांत्रिक व सहाय्यक पदांचा समावेश आहे. संबंधित पदांनुसार शैक्षणिक पात्रता, अनुभव व अन्य अटी लागू आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 आहे. नोकरीचे ठिकाण नवी मुंबई असून वयोमर्यादा, फी व पात्रतेच्या अटी जाहिरातीत नमूद करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
तपशीललिंक
जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे अर्ज करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

भरतीचा आढावा (Overview)

तपशीलमाहिती
भरती संस्थानवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
भरती वर्ष2025
पदांची संख्या620
पदाचे प्रकारGroup C व Group D पदे
अर्ज पद्धतऑनलाइन (Online)
शेवटची तारीख11 मे 2025 (रात्रौ 11:55 पर्यंत)
परीक्षा दिनांकलवकरच कळविण्यात येईल
नोकरी ठिकाणनवी मुंबई
अधिकृत वेबसाईटClick Here

पदांची नावे व पदसंख्या

क्र.पदाचे नावपदसंख्या
1बायोमेडिकल इंजिनिअर01
2कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)35
3कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरिंग)06
4उद्यान अधीक्षक01
5सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी01
6वैद्यकीय समाजसेवक15
7डेंटल हायजिनिस्ट03
8स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.)131
9डायलिसिस तंत्रज्ञ04
10सांख्यिकी सहाय्यक03
11ईसीजी तंत्रज्ञ08
12सीएसएसडी तंत्रज्ञ05
13आहार तंत्रज्ञ01
14नेत्र चिकित्सा सहाय्यक01
15औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी12
16आरोग्य सहाय्यक (महिला)12
17बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक06
18पशुधन पर्यवेक्षक02
19सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)38
20बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)51
21शस्त्रक्रियागृह सहाय्यक15
22सहाय्यक ग्रंथपाल08
23वायरमन02
24ध्वनीचालक01
25उद्यान सहाय्यक04
26लिपिक-टंकलेखक135
27लेखा लिपिक58
28शवविच्छेदन मदतनीस04
29कक्षसेविका/आया28
30कक्षसेवक (वॉर्डबॉय)29
एकूण620

शैक्षणिक पात्रता व अनुभव

(प्रत्येक पदानुसार सविस्तर पात्रता व अनुभव जसे वरील माहितीप्रमाणे राहील.)

उदा.:

  • बायोमेडिकल इंजिनिअर: बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी + 2 वर्षे अनुभव.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  • स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.): B.Sc (Nursing) किंवा 12वी + GNM + 2 वर्षे अनुभव.
  • लिपिक-टंकलेखक: कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी व इंग्रजी टंकलेखन.
  • कक्षसेवक (वॉर्डबॉय): 10वी उत्तीर्ण + 2 वर्षे अनुभव.

(सर्व पदांसाठी पूर्ण शैक्षणिक पात्रतेची माहिती जाहिरातीत तपासा.)

वयोमर्यादा

  • 18 ते 38 वर्षे (11 मे 2025 रोजी गणना)
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत.

अर्ज फी

प्रवर्गफी
खुला प्रवर्ग₹1000/-
मागास प्रवर्ग व अनाथ₹900/-

Leave a Comment