Mahanirmiti Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतील. अर्जाची अंतिम तारीख आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.
मानव संसाधन (HR) आवक विभाग, मुख्य अभियंता यांचे कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र, उर्जाभवन, चंद्रपूर
रिक्त पदांची माहिती (एकूण जागा: 210)
पदाचे नाव
पदसंख्या
फिटर
18
COPA
15
ICTSM
12
इलेक्ट्रिशियन
26
वायरमन
09
MMV
08
वेल्डर
20
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
15
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक
07
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
03
टर्नर
06
मशिनिस्ट
06
मेसन
03
MMTM
04
डिझेल मेकॅनिक
32
ट्रॅक्टर मेकॅनिक
02
ऑपरेटर – अॅडव्हान्स मशीन टूल्स
02
स्टेनोग्राफर (इंग्लिश)
02
पात्रता आणि अटी:
घटक
तपशील
शैक्षणिक पात्रता
संबंधित पदानुसार ITI उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा (10 मार्च 2025 रोजी)
18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 5 वर्षे सूट)
परीक्षा फी
नाही
पगार
नियमानुसार
नोकरी ठिकाण
चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी आवश्यक महत्त्वाचे मुद्दे:
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया: अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी.
कागदपत्रे सादर करण्याची ठिकाण:
मानव संसाधन (HR) आवक विभाग, मुख्य अभियंता यांचे कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र, उर्जाभवन, चंद्रपूर, जि. चंद्रपूर.
महत्त्वाची सूचना: कागदपत्रे सादर करताना आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वाक्षरीत प्रती जमा करणे आवश्यक आहे.
ही संधी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरीसाठी उत्तम आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करून कागदपत्रे दिलेल्या तारखांमध्ये सादर करावीत.