महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 504 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही भरती अधीक्षक अभियंता, अभियंता, लिपिक, व्यवस्थापक व सुरक्षा अधिकारी पदांसाठी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2025 आहे.
सूचना | येथे क्लिक करा |
pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |