MAT/CAT Bench Bharti 2025 : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) मुंबई बेंच भरती 2025 आपण मुंबईमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही सुवर्णसंधी आहे! केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) मुंबई बेंच यांनी स्टाफ कार चालक (गट ‘C’) पदासाठी भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती विशेषतः अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहे.
महत्त्वाच्या लिंक्स MAT/CAT Bench Bharti 2025
जाहिरात (Notification PDF): [येथे क्लिक करा]
अधिकृत संकेतस्थळ (Official Website): [येथे क्लिक करा]
नोकरीचा तपशील
- संस्था: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) मुंबई बेंच
- पदाचे नाव: स्टाफ कार चालक (सामान्य श्रेणी)
- प्रवर्ग: अनुसूचित जमाती (ST)
- वेतनश्रेणी: स्तर-2 सुधारित वेतन श्रेणी (₹5200 – ₹20200) + ग्रेड वेतन ₹1900/-
- नोकरीचा प्रकार: नियमित आधारावर
पात्रता निकष
1. वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. तसेच, केंद्रीय किंवा राज्य सरकारी कर्मचारी, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय तसेच CAT मधील कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत सवलत देण्यात आली आहे.
2. शैक्षणिक पात्रता
[येथे पहा]
3. आवश्यक पात्रता
[येथे पहा]
4. प्राधान्य पात्रता
उमेदवाराने 3 वर्षे हेड गार्ड किंवा नागरी स्वयंसेवक म्हणून काम केले असल्यास प्राधान्य दिले जाईल.
अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना व संकेतस्थळ अवश्य पहा!