MESCO bharti 2025 – महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात Clerk, Driver पदांसाठी ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे ही संस्था माजी सैनिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. वर्ष 2025 मध्ये MESCO मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 27 पदांसाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.

जाहिरातयेथे क्लिक करा
online अर्ज येथे क्लिक करा
वेबसाईट येथे क्लिक करा