एस.टी. बस च्या तिकीट दरात वाढ, जाणुन घ्या नवीन तिकीट दर

एस.टी. बस च्या तिकीट दरात वाढ, जाणुन घ्या नवीन तिकीट दर

प्रवासभाडे टप्प्यानुसार (रुपयांत)

सेवेचा प्रकारसध्याचे दर (प्रौढ)नवीन दर (प्रौढ)नवीन दर (मुले)
साधी (साधी, मिडी)८.७०१०.०५०६.००
जलद (साधारण बस)८.७०१०.०५०६.००
रात्रसेवा (साधारण बस)८.७०१०.०५०६.००
निमआराम११.८५१३.६५०८.००
विनावातानुकुलीत शयन+आसनी११.८५१३.६५०८.००
विनावातानुकुलीत शयनयान१२.८५१४.७५०८.००
शिवशाही (वातानुकुलीत)१२.३५१४.२००८.००
जनशिवनेरी (वातानुकुलीत)१२.९५१४.९००९.००
शिवनेरी (वातानुकुलीत)१८.५०२१.२५१२.००
ई-बस (९ मीटर वातानुकुलीत)१२.००१३.८००८.००
ई-शिवाई / ई-बस (१२ मीटर वातानुकुलीत)१३.२०१५.१५०९.००

ग्रामीण सेवांचे सुधारीत प्रवास भाडे दर (२५ जानेवारी २०२५ पासून लागू)

👉👉New maruti suzuki: मारुती सुझुकी 5 स्टार रेटिंग सह नवीन रुपात बाजारात

महत्त्वाचे मुद्दे

  1. रात्रसेवा: साध्या बससेवेचेच भाडे घेतले जाईल.
  2. वातानुकुलीत सेवेसाठी ५.५०% प्रवासीकर विचारात घेतलेला आहे.
  3. अपघात सहाय्यता निधी: भाड्यामध्ये समाविष्ट असून वेगळा आकारला जाणार नाही.
  4. भाडे: प्रत्येक टप्प्याचे भाडे रुपया १/- च्या पटीत निश्चित करावे.

ठोक भाडे

  1. ज्या मार्गांवर ठोक भाडे पद्धत लागू आहे, त्या मार्गांवरील दर विभागांमध्ये समसमान ठेवावेत.
  2. ठोक भाड्याचे अंतिम स्थान निश्चित करावे आणि कोणत्याही परिस्थितीत एकाच मार्गावर भाड्यात किंवा बसस्थानकात तफावत राहू नये.

सर्वसामान्य बदल

  • प्रवासभाड्यात कोणताही अतिरिक्त शुल्क आकारला जाणार नाही.

Leave a Comment