Mumbai vidyapith bharti 2025 : मुंबई विद्यापीठ अप्रेंटिस भरती 2025 अंतर्गत एकूण 94 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
Pdf जाहिरात | येथे जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
मुंबई विद्यापीठ अप्रेंटिस भरती 2025
मुंबई विद्यापीठात एकूण 94 पदांसाठी अप्रेंटिस भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 17 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. ही भरती अप्रेंटिस अधिनियम, 1961 आणि अप्रेंटिसशिप नियम, 1992 अंतर्गत होणार आहे.
एकूण जागा – 94
पदनिहाय तपशील:
- फायनान्स आणि अकाउंट असिस्टंट – 15
- लोअर ग्रेड स्टेनोग्राफर – 04
- ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 06
- ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 02
- लॉ असिस्टंट – 04
- लॅब असिस्टंट – 10
- लायब्ररी असिस्टंट – 02
- इलेक्ट्रिशियन – 05
- कारपेंटर – 04
- प्लंबर – 03
- मेसन – 10
- ड्रायव्हर – 04
- मल्टी टास्क ऑपरेटर – 25
शैक्षणिक पात्रता:
- फायनान्स आणि अकाउंट असिस्टंट, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, मल्टी टास्क ऑपरेटर, ड्रायव्हर: कोणत्याही शाखेतील पदवी
- ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल/इलेक्ट्रिकल): संबंधित शाखेतील डिप्लोमा किंवा पदवी
- लॉ असिस्टंट: विधी पदवी
- लॅब असिस्टंट: B.Sc
- लायब्ररी असिस्टंट: लायब्ररी सायन्स पदवी
- इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, प्लंबर, मेसन: संबंधित व्यवसायातील डिप्लोमा
- ड्रायव्हर: कोणत्याही शाखेतील पदवी आणि वाहन चालविण्याचा परवाना
अतिरिक्त माहिती:
- वयाची अट: अप्रेंटिसशिप नियमांनुसार
- नोकरी ठिकाण: मुंबई
- अर्ज शुल्क: कोणतेही शुल्क नाही
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 एप्रिल 2025
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.