NIA Aviation Services Bharti 2025: 12वी पास उमेदवारांसाठी 4,787 रिक्त जागांसाठी भरती
NIA Aviation Services Bharti 2025 : एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (NIA Aviation Services Pvt. Ltd.) मार्फत ग्राहक सेवा असोसिएशन (Customer Services Association) पदांसाठी एकूण 4,787 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज अधिकृत वेबसाइट www.niaaviationservices.com वरून ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. या भरतीची जाहिरात मे 2025 मध्ये प्रकाशित करण्यात आली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात PDF वाचावी.
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |