नोकरीची मोठी संधी – NMDC मध्ये थेट मुलाखती!

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी थेट मुलाखती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण जागा: 179
पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी (Apprentice)
मुलाखतीची तारीख: 8 ते 18 मे 2025
निवड प्रक्रिया: थेट मुलाखत (No Exam!)
शैक्षणिक पात्रता: ITI, Diploma किंवा Degree धारकांसाठी सुवर्णसंधी!

रिक्त पदांमध्ये समाविष्ट

  • COPA, Fitter, Electrician, Welder, Mechanic
  • Graduate व Technician Apprentice (Mechanical, Electrical, Civil, Mining, MOM)

मुलाखतीचा पत्ता:
प्रशिक्षण संस्था, बायोम, बाचेली कॉम्प्लेक्स, बाचेली

नोंदणी लिंक्स:
▶️ ट्रेड अप्रेंटिससाठी
▶️ पदवीधर व तंत्रज्ञ अप्रेंटिससाठी

PDF जाहिरात
डाउनलोड करा

अधिकृत वेबसाईट
www.nmdc.co.in

नोकरी हवी आहे ना? मग वाट कसली पाहताय? तुमच्या पात्रतेनुसार मुलाखतीसाठी हजर राहा आणि संधीचा फायदा घ्या!

तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांनाही सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा.

Leave a Comment