NMMC Bharti 2025 : महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती प्रक्रिया

NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५ करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या भरतीसाठी विविध पदांच्या एकूण ६२० जागा भरण्यात येणार असून त्या संबंधित शैक्षणिक पात्रता, वय, अर्ज प्रक्रिया, pdf जाहिरात, अर्ज लिंक आणि इतर सर्व आवश्यक माहिती पुढे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📢 एकूण जागा : 620 ( NMMC Bharti 2025 )

लिंकक्लिक करा
जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Online अर्जयेथे अर्ज करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

📋 पदाचे नाव व तपशील NMMC Bharti 2025

पद क्र.पदाचे नावजागा
1बायोमेडिकल इंजिनिअर01
2कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)35
3कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनिअरिंग)06
4उद्यान अधीक्षक01
5सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी01
6वैद्यकीय समाजसेवक15
7डेंटल हायजिनिस्ट03
8स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.)131
9डायलिसिस तंत्रज्ञ04
10सांख्यिकी सहाय्यक03
11ECG तंत्रज्ञ08
12CSSD तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझन डिपार्टमेंट)05
13आहार तंत्रज्ञ01
14नेत्र चिकित्सा सहाय्यक01
15औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी12
16आरोग्य सहाय्यक (महिला)12
17बायोमेडिकल इंजिनिअर सहाय्यक06
18पशुधन पर्यवेक्षक02
19सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)38
20बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)51
21शस्त्रक्रियागृह सहाय्यक15
22सहाय्यक ग्रंथपाल08
23वायरमन02
24ध्वनीचालक01
25उद्यान सहाय्यक04
26लिपिक-टंकलेखक135
27लेखा लिपिक58
28शवविच्छेदन मदतनीस04
29कक्षसेविका/आया28
30कक्षसेवक (वॉर्डबॉय)29
Total620620

🎓 शैक्षणिक पात्रता

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1बायोमेडिकल इंजिनिअरबायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी + 2 वर्षे अनुभव
2कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
3कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल)बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी + 2 वर्षे अनुभव
4उद्यान अधीक्षकB.Sc (हॉर्टिकल्चर)/ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री
5सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारीपत्रकारिता व जनसंपर्क डिप्लोमा + 3 वर्षे अनुभव
6वैद्यकीय समाजसेवकसमाजशास्त्र पदव्युत्तर/MSW + 2 वर्षे अनुभव
7डेंटल हायजिनिस्ट12वी उत्तीर्ण + दंत आरोग्य परीक्षा उत्तीर्ण + 2 वर्षे अनुभव
8स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.)BSc (Nursing) किंवा 12वी + GNM + 2 वर्षे अनुभव
9डायलिसिस तंत्रज्ञB.Sc/DMLT + डायलिसिस तंत्रज्ञ कोर्स + 2 वर्षे अनुभव
10सांख्यिकी सहाय्यकसांख्यिकी पदवी + 2 वर्षे अनुभव
11ECG तंत्रज्ञविज्ञान पदवी + ECG टेक्निशियन कोर्स + 2 वर्षे अनुभव
12CSSD तंत्रज्ञशुक्ष्म जीवशास्त्र पदवी + 2 वर्षे अनुभव
13आहार तंत्रज्ञफूड/न्युट्रीशन B.Sc किंवा डाएटीशियन पदव्युत्तर + 2 वर्षे अनुभव
14नेत्र चिकित्सा सहाय्यक12वी उत्तीर्ण + ऑप्थाल्मिक असिस्टंट अभ्यासक्रम/डिप्लोमा
15औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारीB.Pharma + 2 वर्षे अनुभव
16आरोग्य सहाय्यक (महिला)12वी उत्तीर्ण + 2 वर्षे अनुभव
17बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक12वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) + 2 वर्षे अनुभव
18पशुधन पर्यवेक्षक12वी उत्तीर्ण + पशुसंवर्धन डिप्लोमा + 2 वर्षे अनुभव
19सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)10वी उत्तीर्ण + ANM
20बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)12वी (विज्ञान) उत्तीर्ण
21शस्त्रक्रियागृह सहाय्यक12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण + 2 वर्षे अनुभव
22सहाय्यक ग्रंथपालग्रंथालय पदवी (B.Lib.)
23वायरमन12वी उत्तीर्ण + NCVT (तारतंत्री-Wireman)
24ध्वनीचालक10वी उत्तीर्ण + ITI (Radio/TV/Mechanical)
25उद्यान सहाय्यकB.Sc (हॉर्टिकल्चर)/ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री
26लिपिक-टंकलेखककोणत्याही शाखेतील पदवी + मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
27लेखा लिपिककोणत्याही शाखेतील पदवी + मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
28शवविच्छेदन मदतनीस10वी उत्तीर्ण + 2 वर्षे अनुभव
29कक्षसेविका/आया10वी उत्तीर्ण + 2 वर्षे अनुभव
30कक्षसेवक (वॉर्डबॉय)10वी उत्तीर्ण + 2 वर्षे अनुभव

🎯 वयाची अट

  • सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे (11 मे 2025 रोजी)
  • मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट

🏢 नोकरी ठिकाण

नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील ठिकाणे

💸 फी (Fee)

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-

📅 महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025 (11:55 PM)
  • परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल.

Leave a Comment