भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) सुरू केलेली पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) ही देशातील तरुणांना व्यावसायिक कौशल्य आणि प्रत्यक्ष अनुभव मिळवून देण्यासाठी मोठी संधी आहे. या योजनेअंतर्गत 8000+ पदांसाठी भरती केली जात आहे. 12 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 15 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
Pdf जाहिरात | १) जाहिरात २) जाहिरात |
ऑनलाईन अर्ज | येथे अर्ज करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सहभागी कंपन्यांची यादी | येथे क्लिक करा |
पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PM Internship Scheme) – शेवटची तारीख वाढवण्यात आली
भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट pminternship.mca.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
योजनेचे तपशील:
- एकूण जागा: 8000+
- कालावधी: 12 महिने (1 वर्ष)
- शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी/ITI/डिप्लोमा/BA/B.Sc/B.Com/BCA/BBA/B.Pharma
- वयोमर्यादा: 21 ते 24 वर्षे (12 मार्च 2025 रोजी)
- फी: नाही
योजनेची वैशिष्ट्ये:
- भारतातील प्रमुख कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळणार
- मासिक स्टायपेंड: ₹5000/-
- एकवेळ अनुदान: ₹6000/-
- विमा संरक्षण:
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2025 → वाढवून 15 एप्रिल 2025 केली आहे
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या: pminternship.mca.gov.in