पोस्ट ऑफिस GDS 21413 जागांचा निकाल 2025 जाहीर – तुमचे नाव यादीत पहा

Post office GDS Result 2025 : भारतीय डाक विभागाने 2025 मध्ये GDS-शाखा पोस्टमास्टर (BPM) आणि GDS-सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) या पदांसाठी एकूण 21413 जागांसाठी मेगा भरती जाहीर केली होती. या भरती अंतर्गत निवड यादी विविध टप्प्यांमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. महाराष्ट्र व इतर राज्यांसाठी निवड यादी स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या टेबलमध्ये यादीशी संबंधित दुवे (लिंक) दिलेले आहेत.

21413 जागांसाठी GDS भरती निकाल (2025)

यादीचे नावमहाराष्ट्रइतर राज्ये
शॉर्टलिस्ट केलेल्यांची यादी IClick HereClick Here
नवीन यादी IIClick HereClick Here

तसेच, यापूर्वी भारतीय डाक विभागाने 44228 जागांसाठी GDS मेगा भरती केली होती, ज्यासाठी विविध गुणवत्ता यादी (Merit Lists) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या यादींचा तपशील खाली दिला आहे:

44228 जागांसाठी मागील GDS भरती निकाल

गुणवत्ता यादीमहाराष्ट्रइतर राज्ये
1ली गुणवत्ता यादीClick HereClick Here
2री गुणवत्ता यादीClick HereClick Here
3री गुणवत्ता यादीClick HereClick Here
4थी गुणवत्ता यादीClick HereClick Here

Leave a Comment