Pune mahanagarpalika bharti 2025 : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. “जिल्हा पीपीएम समन्वयक, वरिष्ठ औषध पर्यवेक्षक (STS), टीबी आरोग्य अभ्यागत” या पदांसाठी एकूण 10 रिक्त जागा उपलब्ध आहेत. ही भरती पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. उमेदवाराचे वय 65 वर्षांपर्यंत असावे.
नोकरीचे ठिकाण पुणे असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवावेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 आहे.
रिक्त पदांचा तपशील
- जिल्हा पीपीएम समन्वयक
- वरिष्ठ औषध पर्यवेक्षक (STS)
- टीबी आरोग्य अभ्यागत
अर्ज पाठविण्याचा पत्ता
इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी,
पुणे महानगरपालिका, शहर क्षयरोग केंद्र,
डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र (गाडीखाना),
६६६ शुक्रवार पेठ, मंडई जवळ, शिवाजी रोड,
पुणे – 411002.
महत्वाच्या लिंक