RRB ALP bharti 2025 – भारतीय रेल्वेत 9900 असिस्टंट लोको पायलट पदांची भरती

RRB ALP bharti 2025 : भारतीय रेल्वे अंतर्गत, रेल्वे भुर्ती मंडळ (RRB), भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयामार्फत असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी एकूण 9900 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतामध्ये करण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

RRB ALP bharti 2025 - भारतीय रेल्वेत 9900 असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
संकेत स्थळ येथे क्लिक करा