SCI bharti 2025 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती

SCI bharti 2025 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. SCI मुंबई (Shipping Corporation of India, Mumbai) मार्फत संचालक (बल्क कॅरियर्स आणि टँकर्स) या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.shipindia.com द्वारे अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 एप्रिल 2025 आहे.

Pdf जाहिरातयेथे जाहिरात पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा