नोंदणी मुद्रांक शुल्क विभागात 284 शिपाई पदांची भरती, पगार ₹15,000 ते ₹47,600
राज्याच्या नोंदणी मुद्रांक विभागामार्फत गट ‘ड’ संवर्गातील शिपाई पदासाठी 284 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ही १०वी व १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची एक उत्तम संधी आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
भरतीसंदर्भातील मुख्य माहिती
- पदाचे नाव: शिपाई (Peon)
- पदसंख्या: 284
- शैक्षणिक पात्रता: किमान १०वी / १२वी उत्तीर्ण
- भरती प्रक्रिया: IBPS मार्फत
- अर्ज करण्याची प्रक्रिया: ऑनलाईन (IBPS लिंकद्वारे)
- अर्ज सुरु होण्याची तारीख: २२ एप्रिल २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० मे २०२५
- अधिकृत संकेतस्थळ: igrmaharashtra.gov.in
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वरील लिंकवरून आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत. अधिक माहितीसाठी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.