Pashusavardhan Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागात मेगाभरती; 2795 रिक्त पदे
Pashusavardhan Vibhag Bharti 2025 : राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांना वेग देण्यासाठी आणि विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी भरती प्रक्रियेला गती देण्यात येत आहे. पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुधन विकास अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरावीत असा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ मधील एकूण 2795 पदे भरली जाणार आहेत. … Read more