शिलाई मशीन योजने साठी महिलांना मिळणार 15000 हजार sewing machine scheme
sewing machine scheme पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणासाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गरीब व गरजू महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळणार आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी योजनेचे महत्त्व खूप आहे. योजनेची व्याप्ती ही योजना महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, छत्तीसगड, आणि मध्य प्रदेश … Read more