2000 नंतर आता बंद होणार 200 च्या नोटा? RBI ने अचानक काढून घेतले 137 कोटी रुपये; 200 Rs Note News

200 Rs Note News

200 Rs Note News in Marathi: रिझर्व्ह बँकेने अलीकडेच चलनातून २ हजार रुपयांच्या नोटा बाद केल्या. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनेही २०० रुपयांच्या नोटा काढण्यास सुरुवात केल्याचे वृत्त समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिझर्व्ह बँकेने गेल्या सहा महिन्यांत बाजारातून 200 रुपयांच्या 137 कोटी रुपयांच्या नोटा काढून घेतल्या आहेत. मग आरबीआय असे का करत आहे? हा प्रश्न साहजिकच … Read more