District court bharti 2025 : जिल्हा न्यायालय येथे “सफाईगार” पदांची भरती २०२५, पगार – १५०००/- ते ४७६००/-

District court bharti 2025

District court bharti 2025 : जिल्हा व सत्र न्यायालयात सफाईगार पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी pdf जाहिरात मधील अटी व शर्ती नक्की वाचा, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2025 आहे. District court bharti 2025 Pdf जाहिरात येथे जाहिरात पहा … Read more