Ladki Bahin Yojana Verification Update : 2 कोटी हून अधिक लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार, यादीत नाव पहा

Ladki Bahin Yojana Verification Update

Ladki Bahin Yojana Verification Update : लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सध्या रखडली आहे. राज्य सरकारने २ कोटी ६३ लाख अर्जांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयकर विभागाकडून सहकार्य न मिळाल्यामुळे अर्जांची पडताळणी रखडली असल्याची माहिती समोर आली आहे. उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाकडे मागणी करण्यात आली होती. मात्र, दोन महिन्यांपासून कोणतीही माहिती न … Read more