LPG Price in Maharashtra: एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी घट,पहा सविस्तर

LPG Price in Maharashtra

LPG Price in Maharashtra: मित्रांनो नमस्कार, सरकारने जनतेला एक मोठा दिलासा दिला आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत आलेली घट, विशेषतः कंपोजिट सिलेंडरच्या बाबतीत, आता लोकांचे चेहऱ्यावर हसू आणत आहे. चला, आज आपण कंपोजिट सिलेंडर आणि त्याचे फायदे काय आहेत, हे पाहूया. पारंपारिक स्टील सिलेंडरपेक्षा कंपोजिट सिलेंडर जास्त हलके असतात. त्यामुळे वृद्ध व्यक्ती आणि महिलांसाठी हे उपयुक्त … Read more