MAT/CAT Bench Bharti 2025 : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये स्टाफ कार चालक पदाची भरती, वेतन श्रेणी (₹5200 – ₹20200) + ग्रेड वेतन ₹1900/-

MAT/CAT Bench Bharti 2025

MAT/CAT Bench Bharti 2025 : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) मुंबई बेंच भरती 2025 आपण मुंबईमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही सुवर्णसंधी आहे! केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) मुंबई बेंच यांनी स्टाफ कार चालक (गट ‘C’) पदासाठी भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती विशेषतः अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहे. महत्त्वाच्या लिंक्स MAT/CAT Bench Bharti … Read more