शेतकऱ्यांसाठी खूषखबर! आता मिळणार ₹9000/- वार्षिक मदत

शेतकऱ्यांसाठी खूषखबर! आता मिळणार ₹9000/- वार्षिक मदत

शेतकऱ्यांसाठी खूषखबर! एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० ऐवजी ₹९,००० मिळणार आहेत. याचा अर्थ असा की, शेतकऱ्यांना यापुढे ₹२,००० च्या ३ हप्त्यांऐवजी ₹३,००० चे ३ हप्ते मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा एकूण वार्षिक लाभ ₹९,००० पर्यंत वाढणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार याबाबत … Read more