RRB ALP Bharti 2025: भारतीय रेल्वेत 9900 पदांची भरती

RRB ALP Bharti 2025

RRB ALP Bharti 2025 : भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी 2025 साली मोठी भरती जाहीर झाली आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) आणि रेल्वे मंत्रालय, भारत सरकारतर्फे 9900 असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. भरतीचा पूर्ण तपशील पुढे पहा भरती तपशील … Read more