Vanvibhag bharti : वनविभागात या पदासाठी भरती सुरू
Vanvibhag bharti : वनविभागात या पदासाठी भरती सुरू वनविभाग (Maha Forest Nashik) मार्फत २०२५ साठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. वनविभाग नाशिकतर्फे “मानद वन्यजीव रक्षक” या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने ई-मेलद्वारे सादर करावा लागेल. भरती प्रक्रियेसाठी अधिकृत वेबसाइट www.mahaforest.gov.in येथे अधिक माहिती उपलब्ध आहे. सदर … Read more