Van Vibhag Bharti Vacancy Details : महाराष्ट्र राज्यातील वन विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये एकूण 12,991 वनरक्षक पदांची भरती करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. ही भरती राज्यभरातील विविध विभागांमध्ये करण्यात येणार आहे. खाली विभागनिहाय पदसंख्या देण्यात आली आहे:
विभागनिहाय पदसंख्या:
- नाशिक : 887
- छत्रपती संभाजीनगर : 1535
- नागपूर : 1852
- चंद्रपूर : 845
- गडचिरोली : 1423
- अमरावती : 1118
- यवतमाळ : 665
- पुणे : 811
- कोल्हापूर : 1286
- धुळे : 931
- ठाणे : 1568
एकूण पदसंख्या: 12,991
या भरतीसंदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेची तयारी सुरू ठेवावी. भरतीसंबंधी इतर अद्ययावत माहिती लवकरच उपलब्ध होईल.