जाहिरात | येथे क्लिक करा |
वेबसाइट | येथे क्लिक करा |
अर्ज फॉर्म | येथे क्लिक करा |
Zilla Parishad Dharashiv (ZP Dharashiv) द्वारे तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता उपस्थित रहावे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी बायोडाटा व सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह जिल्हा परिषद कार्यालय, धाराशिव येथे उपस्थित राहायचे आहे. ही भरती एमबीबीएस किंवा बीएएमएस पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी असून, मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. अधिकृत वेबसाईटवरून जाहिरात, अर्जाचा नमुना आणि अधिक माहिती उपलब्ध आहे.