IDBI Bank Bharti 2025 – 119 जागांसाठी भरती, । येथे करा अर्ज

IDBI Bank Bharti 2025 : IDBI बँकेत 119 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे! पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 4 एप्रिल 2025 पासून 20 एप्रिल 2025 पर्यंत https://idbibank.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा.

माहितीलिंक
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक (7 एप्रिल 2025 पासून उपलब्ध)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

विविध पदांसाठी संबंधित शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा लागू आहेत. अर्ज शुल्क SC/ST/PWD साठी ₹250/- आणि General/OBC/EWS साठी ₹1050/- आहे. निवड प्रक्रिया गट चर्चा (GD) आणि वैयक्तिक मुलाखतीवर (PI) आधारित असेल. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि लवकरात लवकर अर्ज करावा!

संस्था: आयडीबीआय बँक (Industrial Development Bank of India – IDBI)
पदाचे नाव:

  1. उपमहाव्यवस्थापक (DGM) – ग्रेड D: 08 पदे
  2. सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) – ग्रेड C: 42 पदे
  3. व्यवस्थापक (Manager) – ग्रेड B: 69 पदे
एकूण पदे119 पदे
नोकरी ठिकाणमुंबई आणि महाराष्ट्र राज्यभर
शैक्षणिक पात्रताकोणतीही पदवी, BCA, B.Sc, B.Tech/B.E, LLB, CA, ICWA, M.Sc, MBA/PGDM (संबंधित शाखा)
वयोमर्यादा
DGM – ग्रेड D35 ते 45 वर्षे
AGM – ग्रेड C28 ते 40 वर्षे
Manager – ग्रेड B25 ते 35 वर्षे
वयोमर्यादेत सूटSC/ST – 5 वर्षे, OBC (Non-Creamy Layer) – 3 वर्षे

पगार (Gross Salary – अंदाजे, मेट्रो शहरांसाठी)

पदपगारश्रेणी (₹)एकूण मासिक पगार (₹)
DGM – ग्रेड D₹102300-120940₹1,97,000/-
AGM – ग्रेड C₹85920-105280₹1,64,000/-
Manager – ग्रेड B₹64820-93960₹1,24,000/-

अर्ज पद्धती व फी

श्रेणीअर्ज शुल्क (₹) (GST सहित)
General, EWS, OBC₹1050/-
SC/ST/PWD₹250/-

निवड प्रक्रिया

  1. प्राथमिक स्क्रीनिंग आणि शॉर्टलिस्टिंग
  2. गट चर्चा (GD) आणि/किंवा वैयक्तिक मुलाखत (PI)

महत्वाच्या तारखा

घटनातारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख4 एप्रिल 2025
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख20 एप्रिल 2025

सूचना: इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Leave a Comment