IDBI Bank Bharti 2025 : IDBI बँकेत 119 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे! पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 4 एप्रिल 2025 पासून 20 एप्रिल 2025 पर्यंत https://idbibank.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा.
विविध पदांसाठी संबंधित शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा लागू आहेत. अर्ज शुल्क SC/ST/PWD साठी ₹250/- आणि General/OBC/EWS साठी ₹1050/- आहे. निवड प्रक्रिया गट चर्चा (GD) आणि वैयक्तिक मुलाखतीवर (PI) आधारित असेल. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि लवकरात लवकर अर्ज करावा!