कृषी विद्यापीठ, अंतर्गत “गट-ड” संवर्गातील रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण ५२९ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत प्रयोगशाळा परीचर, परिचर, चौकीदार, ग्रंथालय परीचर, माळी, मजूर, व्हॉलमन आणि मत्स्य सहायक या पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १० मार्च २०२५ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मे २०२५ आहे.
या भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त कुटुंबातील उमेदवारांना विशेष संधी देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे वाचन करावे.
भरतीचा तपशील
पदाचे नाव
पदसंख्या
प्रयोगशाळा परीचर
39
परिचर
80
चौकीदार
50
ग्रंथालय परीचर
05
माळी
08
मजुर
344
व्हॉलमन
02
मत्स्य सहायक
01
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा परीचर
माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
परिचर
माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
चौकीदार
इयत्ता ७ वी उत्तीर्ण
ग्रंथालय परीचर
माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
माळी
कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा १ वर्षाचा प्रशिक्षण प्रमाणपत्र
मजुर
इयत्ता ४ थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
व्हॉलमन
माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
मत्स्य सहायक
इयत्ता ४ थी उत्तीर्ण
वेतनश्रेणी
पदाचे नाव
वेतनश्रेणी
प्रयोगशाळा परीचर
एस-६ ₹१९,९००-₹६३,२००/-
परिचर
एस-१ ₹१५,०००-₹४७,६००/-
चौकीदार
एस-१ ₹१५,०००-₹४७,६००/-
ग्रंथालय परीचर
एस-१ ₹१५,०००-₹४७,६००/-
माळी
एस-१ ₹१५,०००-₹४७,६००/-
मजुर
एस-३ ₹१५,०००-₹४७,६००/-
व्हॉलमन
एस-३ ₹१६,६००-₹५२,४००/-
मत्स्य सहायक
एस-१ ₹१५,०००-₹४७,६००/-
अर्ज कसा कराल?
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीसंबंधी सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
ऑनलाईन अर्जाची लिंक १० मार्च २०२५ पासून सुरु होईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मे २०२५ आहे.
अधिक माहिती व सविस्तर जाहिरात विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महत्वाच्या लिंक
टीप: अधिक माहितीसाठी किंवा शंका असल्यास कृपया अधिकृत जाहिरात वाचावी व वेळोवेळी अद्ययावत माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.