बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda – BOB) मध्ये विविध विभागांमध्ये 1267 प्रोफेशनल्सच्या नियमित भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदा ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून तिचे मुख्यालय वडोदरा, गुजरात येथे आहे.
भरतीचा तपशील
जाहिरात क्रमांक
BOB/HRM/REC/ADVT/2024/08
पदसंख्या
1267
पदाचे नाव
मॅनेजर, ऑफिसर आणि इतर
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवी / B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA