बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda – BOB) मध्ये विविध विभागांमध्ये 1267 प्रोफेशनल्सच्या नियमित भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदा ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून तिचे मुख्यालय वडोदरा, गुजरात येथे आहे.