राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतनश्रेणी लागु करणेबाबत 03 स्वतंत्र GR निर्गमित !
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतनश्रेणी लागु करणेबाबत 03 स्वतंत्र GR निर्गमित ! दि. 22 सप्टेंबर रोजी राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांशी संबंधित तीन महत्त्वाचे शासन निर्णय (GR) निर्गमित केले आहेत. हे निर्णय मुख्यतः अग्रिमे (कर्ज/वाहन खरेदी सहाय्य), बदल्यांचे सुधारित धोरण आणि सुधारित वेतनश्रेणी या विषयांशी संबंधित आहेत. प्रत्येक GR मुळे संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळणार … Read more