BAMU bharti 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांची भरती

Pdf जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिक माहिती येथे क्लिक करा

एकूण जागा: 73

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1प्राध्यापक08
2सहयोगी प्राध्यापक12
3सहायक प्राध्यापक53
Total73

शैक्षणिक पात्रता

पद क्र.पात्रता
1(i) Ph.D. (ii) किमान 10 संशोधन प्रकाशने (iii) 10 वर्षे अनुभव
2(i) Ph.D. (ii) किमान 10 संशोधन प्रकाशने (iii) 07 वर्षे अनुभव
3B.E. / B.Tech. / B.S. आणि M.E. / M.Tech. / M.Pharma. (Pharmaceutics) / M.S. / Integrated M.Tech. / NET / SET / Ph.D.

वयाची अट: नमूद नाही

नोकरी ठिकाण: छत्रपती संभाजीनगर

अर्ज शुल्क

प्रवर्गशुल्क
खुला प्रवर्ग₹500/-
मागासवर्गीय₹300/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता

Registrar,
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University,
University Campus,
Chhatrapati Sambhajinagar – 431 004,
Maharashtra State

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महत्त्वाच्या तारखा

तपशीलतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख02 मे 2025 (05:30 PM)
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख09 मे 2025

Leave a Comment