MahaTransco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 504 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही भरती लिपिक, अभियंता, सहायक आणि इतर पदांची भरती आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2025 आहे.
MahaTransco Bharti 2025 | महापारेषण भरती 2025
महत्वाची माहिती
घटक माहिती भरती करणारी संस्था महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco) पदाचे नाव विविध पदे रिक्त जागा 504 पदे अर्ज पद्धती ऑनलाईन शेवटची तारीख 2 मे 2025 अधिकृत वेबसाईट mahadiscom.in
रिक्त पदांची तपशीलवार माहिती
पदाचे नाव पदसंख्या अधीक्षक अभियंता 02 कार्यकारी अभियंता 04 अतिरिक्त कार्यकारी अभियंता 18 उपकार्यकारी अभियंता 07 सहाय्यक अभियंता 134 सहायक महाअभियंता 01 वरिष्ठ व्यवस्थापक 01 व्यवस्थापक 06 उपव्यवस्थापक 25 उच्च विभाग लिपिक 37 निम्न विभाग लिपिक 260 सहायक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / सहायक मुख्य दक्षता अधिकारी 06 कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी 03
शैक्षणिक पात्रता (पदांनुसार)
पदाचे नाव पात्रता कार्यकारी अभियंता / अतिरिक्त कार्यकारी अभियंता / उपकार्यकारी अभियंता / सहाय्यक अभियंता सिव्हिल इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी मध्ये पदवी सहायक महाअभियंता / वरिष्ठ व्यवस्थापक / व्यवस्थापक CA / ICWA Final उत्तीर्ण उपव्यवस्थापक Inter CA / ICWA किंवा MBA (Finance)/M.Com उच्च विभाग लिपिक / निम्न विभाग लिपिक B.Com आणि MSCIT इतर पदे मूळ जाहिरात पहावी
अर्ज फी (Fee Structure)
पदाचे नाव खुला प्रवर्ग आरक्षित प्रवर्ग उच्च विभाग लिपिक / निम्न विभाग लिपिक ₹600/- ₹300/- इतर सर्व पदे ₹700/- ₹350/-
अर्ज कसा कराल
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.
अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 2 मे 2025