बँक ऑफ बडोदा मध्ये ५०० “ऑफिस असिस्टंट (शिपाई)” पदांसाठी नवीन भरती जाहिरात; पात्रता – 10वी पास

बँक ऑफ बडोदा मध्ये ५०० “ऑफिस असिस्टंट (शिपाई)” पदांसाठी नवीन भरती जाहिरात; पात्रता – 10वी पास

बैंक ऑफ बड़ौदा (Bank of Baroda – BOB) अंतर्गत देशभरातील विविध शाखांमध्ये “ऑफिस असिस्टंट (शिपाई)” पदांसाठी एकूण ५०० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी अधिसूचना क्रमांक BOB/HRM/REC/ADVT/2025/05 नुसार नियमित स्वरूपात उप-स्टाफ संवर्गात ही भरती केली जाणार आहे.

तपशीलमाहिती
जाहिरात PDF[येथे क्लिक करा]
अधिकृत वेबसाइटwww.bankofbaroda.in
ऑनलाईन अर्ज लिंक[येथे क्लिक करा]

या पदांसाठी पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर दिनांक ३ मे २०२५ पासून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ मे २०२५ रात्री ११:५९ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.

महत्त्वाची माहिती:

  • पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट (शिपाई)
  • एकूण पदे: ५००
  • शैक्षणिक पात्रता: किमान दहावी उत्तीर्ण
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (प्रामुख्याने मुंबई आणि इतर शाखा)
  • वेतन: लवकरच जाहीर होणार
  • वयोमर्यादा: लवकरच जाहीर होणार
  • अर्ज पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज फी: लवकरच उपलब्ध होईल

निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड कंप्युटर आधारित चाचणी, कागदपत्रांची पडताळणीवैद्यकीय तपासणी यांच्या आधारे केली जाईल.

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: ३ मे २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ मे २०२५ (रात्रौ ११:५९ वाजेपर्यंत)

महत्त्वाचे दुवे (Links):

  • जाहिरात PDF: [येथे क्लिक करा]
  • अधिकृत वेबसाइट: www.bankofbaroda.in
  • ऑनलाईन अर्ज लिंक: [येथे क्लिक करा] (उपलब्ध दिनांक ०३-०५-२०२५ पासून)

Leave a Comment