WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गट – ड (वर्ग 4) संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया; पात्रता 10वी उत्तीर्ण

गट – ड (वर्ग 4) संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया; पात्रता 10वी उत्तीर्ण

गट – ड (वर्ग 4) संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एकूण 96 पदांसाठी ही भरती असून यामध्ये गट – ड (वर्ग 4) सर्व श्रेणीतील 79 पदे आणि प्रयोगशाळा परिचर पदासाठी 17 जागांचा समावेश आहे.

या भरतीसाठी उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र, स्वच्छक (Sweeper) पदासाठी 7वी उत्तीर्ण ही पात्रता पुरेशी आहे. वयोमर्यादा 24 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्षांपर्यंत असावी. अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट देण्यात येईल.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. जाहिरात, अर्ज लिंक व अधिकृत संकेतस्थळासाठी खालील लिंकचा वापर करा

Leave a Comment