BEST mumbai bharti 2025 : (BEST) अंतर्गत बस चालक व बस वाहक पदांची भरती सुरू झाली असून पात्र उमेदवारांकडून सदर भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज मागविले आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी pdf जाहिरात पहावी
Pdf जाहिरात | येथे जाहिरात पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पदाचे नाव
- बस चालक (Bus Driver)
- बस वाहक (Bus Conductor)
नोकरी ठिकाण
- मुंबई
शैक्षणिक पात्रता
- बस चालक:
- किमान 8वी उत्तीर्ण
- प्रवासी अवजड वाहन परवाना व बॅज (प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा)
- किमान 2 वर्षांचा अनुभव
- बस वाहक:
- किमान 10वी उत्तीर्ण
- बस वाहक परवाना व बॅज (प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य)
वेतन (CTC):
- बस चालक – ₹25,000/- प्रती महिना
- बस वाहक – ₹22,102/- प्रती महिना
अर्ज करण्याची पद्धत
- ऑनलाइन (ई-मेल) किंवा ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता:
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
- १२५, पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगांव क्रॉस रोड, वडाळा, मुंबई – 400031
भ्रमणध्वनी क्रमांक:
- बस चालक – 86570 01725
- बस वाहक – 86570 01773
अर्ज सुरु होण्याची तारीख:
- 05 एप्रिल 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- शक्य तितक्या लवकर (05 एप्रिल 2025 पासून)
भरती प्रक्रिया:
- लेखी चाचणी आणि/किंवा मुलाखत