RRB ALP bharti 2025 : भारतीय रेल्वे अंतर्गत, रेल्वे भर्ती मंडळ (RRB), भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयामार्फत असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी एकूण 9900 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतामध्ये करण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरात | येथे क्लिक करा |
संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
एकूण जागा: 9900
पदाचे नाव व तपशील:
- असिस्टंट लोको पायलट (ALP) – 9900 जागा
वयोमर्यादा:
1 जुलै 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांदरम्यान असावे.
- SC/ST उमेदवारांसाठी: 5 वर्षांची सूट
- OBC उमेदवारांसाठी: 3 वर्षांची सूट
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
- General/OBC/EWS: ₹500/-
- SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 मे 2025
- परीक्षा दिनांक: नंतर जाहीर केला जाईल