बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात 115 पदांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात 115 पदांसाठी भरती बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत “कार्यक्रम समन्वयक, आहारतज्ञ, कार्यकारी सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू” या विविध पदांसाठी एकूण 115 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रांसह थेट … Read more