रेल्वेत नोकरीची उत्तम संधी; पात्रता – 10वी उत्तीर्ण
रेल्वे भरती बोर्ड (RRB) द्वारे 2025 साली असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 एप्रिल 2025 पासून सुरु होणार असून, 09 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण 9900 रिक्त पदांवर ही भरती होणार आहे. Pdf जाहिरात … Read more